तू सौभाग्यवती हो मालिकेत आता लगीन घाई बघायला मिळणार आहे अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे... गेले अनेक दिवस मालिकेत विविध चढ-उतार येत अखेर सूर्यभान आणि ऐश्वर्या यांची लग्नगाठ बांधली जाणार हे ठरलं... या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात हळद मेहंदी लग्नात होणारे इतर पद्धती सगळं पाहायला मिळणार आहे... त्यामुळे लग्न थाटामाटात पार पडणार हे नक्की आणि तेच प्रेक्षकांच्या उत्सुकतेच कारण ठरत आहे... हा सोहळा फक्त आगळावेगळा नसणार असून तो तितकाच भव्य दिव्य सुद्धा असणार आहे... जाधव घराण्याला शोभेल असा विवाह सोहळा पार पडणार असून त्यामध्ये ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या पेहरावावर पण विशेष मेहनत घेतलीगेली आहे...

#TuSaubhagyavatiHo #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber